पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अमानत - १

- अमानत -

 

 

आ...हा...

 

तुझ्या  हसऱ्या चेहऱ्यावरील 

हे बोलके भाव...

 

आतील अंतरंगी लाव्हाचा

न लागे इथे कधीच ठाव...

 

अनामिक नात्याने

मांडला असे इथे एक डाव...

 

कैक वर्षांनी 

क्षितिज किनारी उभी दिसे

तिथेच ती एक सुरेख नाव... 

 

बस्स बस्स एकदाच

केवळ एकदाच 

आपलीच आहे ती 

केवळ माझीच...

गत जन्माची अमानत ...

 

हो तीच आहे माझी खास

चक्रव्यूहात सापडलेली नाव...

असे...

एकदा तरी...

म्हणा की ओ राव...

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू