पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

संकष्टी चतुर्थी

ॐ नमो श्री गजवदना, विघ्नहरा, सर्वश्री मंगलाय

तुज नमो तुज नमो तुज नमो


तुझ्या अशिषाने फक्त आयुष्य आमुचे भारूनी जावे

अन् तुझ्या शुद्धाक्ष कृपादृष्टीने हे विश्व व्यापुन घ्यावे

कोण आहे सांग देवा जयाने भारता भयमुक्त करावे

अरे तुजविण कोण विघ्नेश्वरा सांग ना हे कर्म करावे


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू