अस्तित्व
आकाशातील नव चैतन्याला मर्म बंधनात कसं बांधुन ठेवावे हे काय कवीला सांगावे लागते का ? स्व:ताच अस्तित्व नष्ट करून दुसऱ्यांच्या आयुष्याचा गुलमोहर फुलवून तिथेच त्याचा थांबा संपावा इतकं सोपं नसावं त्यांचे अस्तित्व.