आठवण ठेवणार गाव
आठवण ठेवणार गाव
आठवण ठेवणार गाव असेही असते जे माणसास जगवते. 21 शतक मधील बऱ्याच चांगल्या वाईट घटनानी गाव आपला ही हवा असे जाणीव पूर्वक वाटले. तसें हे माझे आजोळ असल्या ने याचा माझा समंध हा मे महिना अथवा मोठी सुटी मिळाली तरच. पण गाव काय असते काय असू शकत याची किंमत नक्कीच आज समजली.गाव म्हणजे काहीच सोय नाही गाव म्हणजे त्रास गावात जाऊन काय करणार? अशा अनेक प्रश्न पडले की उत्तर दिली जातात ती या गावांत शाळा, खरेदी फिरणे आणि निसर्ग जवळ पास सर्व सोयी शहर जवळ आणखी काय हवे. असेहे गाव म्हणजे माज गाव कोकण एक निसर्ग संपन्न गाव एक तुमदार खेड ते जवळीक साधणार गाव, शिरोडा, तालुका वेंगुर्ला.गाव कस हवं याचा नमुना म्हणजे हे गाव.
