पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तू मला भेटण्या आधी

खूप मौज होती

तू मला भेटण्या आधी

रोज पार्टी, ते घरी उशीरा येणे

बंद खोलीत नाचणे,ओरडणे


ना थंडी, ना वारा, ना पाऊस

बहरलो होतो मी सदा न सदा

स्वत: बनवायचो, खायचो

रात्री-रात्री उशीरा यायचो

 


काही प्राब्लम आल्या, तरी

स्वत: सोडवायचो

पण तु आलीस अण

मी विसरलो,ते उशीरा येणे

त्या पार्ट्या, आता तर

मित्रा शी झाली अनबन

बोचायला लागली ती थंडी

 


खरतर खरच 

खूप मौज होती

तू मला भेटण्या आधी

 


नयना(आरती)कानिटकर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू