पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आयुष्याच्या वाटेवर

आयुष्याच्या वाटेवर


आयुष्याच्या वाटेवर; कधी नाही आला थकवा

दैव बळकट दिला कैकदा; मी मृत्यूला चकवा


दिन-रात, ऋतुबदलाचा; कालचक्राचा हा खेळ

अघटित, सुघटित घडण्यासाठी; यावी लागते वेळ


जीवनाचे मोल मनाला; नीट समजावून द्यावे

आली वादळे न घाबरता; धैर्याने सामोरे जावे


©️ गजानन तुपे

मुंबई

  96992 46358

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू