पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रेम आणि पाऊस

  1. ​           ' प्रेम   आणि   पाऊस '



प्रेम माझे आणि तुझे सरीप्रमाणे

पहिल्या पावसात भिजणारं


माझी छत्रीत ली साथ असावी म्हणून

तू रोजच मुद्दाम जाणून विसरणारं


ओल्या चिंब पावसात

जेव्हा न्हाऊन मी निघणारं


डोळ्यात त्याच्या नकळत

माझे प्रेम मज दिसनारं


आंनदी धुंदीत मजेत

वेगळ्या विश्वात रमणारं


जीवापाड प्रेमळ क्षण

मी आयुष्यभर जगणारं


पाऊसा वचन दे आम्हाला

तू  सदा किमान तीन महिने

का होईना आमच्या साठी बरसनारं ...

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू