पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आईपण

आईपण

दोन लहान मुलांना आई ने एकट्यानी
वाढ़वणे म्हणजे काही सोपे काम नाही . त्या माउली ने मुलांना मोठं केल. चांगले संस्कार तर दिलेच पण उच्च शिक्षित होउन मोठ्या पदावर पदासीन होत पर्यंत त्यांच्या पाठीशी भक्कम पणे उभी राहिली .ती माउली
नोकरीतून निवृत्त झाली . छोटसं गेट टुगेदर होतं ,मुलाला प्रश्न विचारला तू आपल्या आई बद्दल काय बोलशील ?
मुलाने आई कडं बघितलं आणि बोलायला
सुरुवात केली...

"त्वमेव माता च पिता त्वमेव
त्वमेव बन्धुश्र्च सखा त्वमेव
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
त्वमेव सर्वं ममः देव देव.".

आईचे़ आईपण सार्थक झाले होते........

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू