पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अलक

अलक.

प्रसादला नेहमी अभ्यासाबद्ल ओरडा खावा लागे,कारण जितकी हुशारी अंगी होती त्याचा तो उपयोग करत नसे.शाळेत जेवढे लक्ष देऊन ऐकले बास झाले. घरी आल्यावर तो जराही अभ्यास करत नसे, बरे वही घेऊन विचारायला बसले की सर्व पाठ. तरीही बाबांचा सारखा ओरडा.पण जेव्हा इंजिनिअरींगला भरपूर मार्क पडले आणि बाबांच्या बँकेची स्कॉलरशिप मिळाली तेव्हा बाबांच्या डोळ्यात पाणी आले, आणि बाबांच्या बोलण्यातली कळकळ प्रसादलाही जाणवली.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू