पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अलक 2

अलक....2

अवनी अभ्यासात खूप हुशार ,अगदी आवडीने अभ्यास करी.लहानपणापासून तीचे मार्क छान येत असत. इतके असूनही ती रोज बाबांचा ओरडा खात असे, त्याचे कारण म्हणजे पहाटे लवकर उठून अभ्यास करणे हे बाबांचे म्हणणे तीला पटत नव्हते. बाबा रोज सकाळी समोरच्या मुलाचे उदाहरण द्यायचे. इयत्ता बारावीचा रिझल्ट यायचा होता. रिझल्ट आला अवनीला पंचात्तर टक्के व समोरच्या मुलाला सत्तर टक्के होते.अवनी ला बाबांना हेच सिद्ध करून द्यायचे होते की प्रत्येक मुलाची अभ्यास करण्याची पध्दत वेगवेगळी असते. आता मात्र बाबा निरूत्तर होते.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू