पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

करवाचौथ

 

चंद्र आज रात्री किती पटीने उमलून हसताना भासणार..

लाल रंग पांघरून त्याचे प्रतिबिंब घराघरांत मिरवणार..

प्रार्थना प्रीत साथ दीर्घायु ची मनामनातून गुंजणार ...

आपला प्रेमदिन हा प्रत्येक अंगण समाजात आनंद दरवळणार....

-- #कीर्तिअडारकर #KirtiAdarkar
#शायरकीर्ति #shayarKirti

आपल्या प्रेमदिन "करवाचौथ" च्या भरघोस शुभेच्छा!

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू