पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अंतरीचा रावण

 

दरवर्षी पुन्हा पुन्हा दहन केले लाखों हजारों रावण
मग पुन्हा पुन्हा ह्या रावणांना जन्म देणारे आहेत कोण?
इकडे तिकडे पुष्कळ जाळले हे बाह्य रावण
पण शांतचित्ताने अंत:करणात डोकावणार कोण?
आणि ह्या आंतरीच्या रावणाचे दहन करणार कोण???

दसऱ्याच्या शुभेच्छांसह...

कीर्ती अडारकर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू