पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आपल कोण

कधी कधी कळत नाही मानाव कोणाला आपल...!!

त्याला जो प्रत्येक सुखात आपल्या बरोबर आहे.??

किंवा त्याला जो दुःखात ही साथ सोड़त नाही तो??

किंवा जो आपल्या जख्मांवर फुंकर घालतो तो.?

किंवा जो खपल्या काढायला ही मागे पुढे पाहत नाही तो??

कधी कधी  आपण कोणाकडे दुर्लक्ष करतो....

पण तोच दुःखात आपल्याला सावरतो...

खर् या अर्थाने फक्त तोच  अपला असतो...

पण हे समजायला  आपल्याला उशीरच झालेला असतो...

कारण तो अपला परत न येण्याच्या वाटेवर निघालेला असतो.....!!!! 

 "मनोराज्या त दरवळत असतो सतत तो सुवास

हवाहवासा वाटे त्या अनामिक नात्याचा सहवास"

            शुभांगी

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू