पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सदाफुली

कधी  ऐकले नाही हे रोपटे,

कुणी मुद्दाम  आणुन लावले,

कि कोणी खत पाणी घालून, 

लाड़ त्याचे पुरवले, 

ते बिचारे हळूच आड़ोश्यात ही तग धरत,

"Bloom where ever u r planned"

ह्या म्हणीला अनुसरत  असत,

त्याची कोणाशी स्पर्धा ही नसते,

पण दुर्लक्षित  असल्याचे त्याला दुःख ही नसते,

जगाची परवाह ही नाहीं, ईर्ष्या क्रोध  खेद ही भावना ही नाही,

मानवनिर्मित भावनांन पासून, 

पूर्ण पणे  अलिप्त असते,

कोणा वर अवलंबून राहुन नका,

ही शिकवण ही देत  असते,

म्हणून च काट्या कुर्यात फुलवारी स्वानंदात असते,

हो हो ...!!! म्हणून च ही सदाफुली बारोमहिने हसत असते ...

                           शुभांगी....

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू