पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गुलाब

फुलांचा तो राजा,

काट्या सवे ड़ोलत रहातो,

जणु सुखा बरोबरच तो, 

दुःखाला ही कुरवाळत असतो,

एक एक पाकळीत च्या रूपाने  

आपल्या  आठवणींना उलगडत जातो

आपल्या रूपाने तो सगळ्यांना मोहत असतो...



                      शुभांगी....

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू