पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गुलमोहर

सृष्टीची तप्तता घेऊन,

 तो फुलांन मधे रंग भरतो,

संकटात ही  कसे वागावे, 

हे तो शिकवून जातो,

निष्पर्ण होऊन ही,

शांतता व शीतलता देतो,

हो..!! खरच..गुलमोहर, 

ग्रीष्मात च बहरतो....

                      शुभांगी....

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू