अबोली
अबोली च्या फुला तु बोलत का नाहीस,
गंध नाही म्हणून तु रूसला तर नाहीस,
काही तरी तु बोल ना...!!
मौन तुझे तोंड ना...!!
काय सलतय मनात,
एकदा तरी सांग ना...!!
शुभांगी....
अबोली च्या फुला तु बोलत का नाहीस,
गंध नाही म्हणून तु रूसला तर नाहीस,
काही तरी तु बोल ना...!!
मौन तुझे तोंड ना...!!
काय सलतय मनात,
एकदा तरी सांग ना...!!
शुभांगी....