पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

हातातील अँप

लहानपणी बालभारती मधे असलेली कविता

 // घाटातली वाट; काय तिचा थाट, मुरकते गिरकते, लवते पाठोपाठ //


याचे नविन व्हर्जन 


हातातील अँप ????

काय त्याचा थाट

सात दिवसात डिलिटतो 7️⃣

मजकूर आपोआप


काळी काळी टिचकी ✔️

वाचून झाली निळी 

लगेच पुढे ढकला ▶️

दुसरीकडे आधी


खोल आत सेटींग

शोधून  जरा ठेवा

बदल करुन मिळवा

सदस्यांची वा वा ✌????


भिऊ नका कुणी

वाचा टुकार गाणी ????

सोबतीला 'स्टार' करुन *

कायम ठेवा ध्यानी  ????


हातातील अँप ????

काय त्याचा थाट 7️⃣

सात दिवसात डिलिटतो

मजकूर आपोआप


अमोल

०९/१२/२०२०

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू