पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

घे काळजी जीवाची

घे काळजी जीवाची...✍🏻🥰

➖➖➖➖➖➖

घे काळजी जीवाची

उधळून रंग सारे

कर मात तूही आता

विसरून अपंगत्वा रे

घे काळजी जीवाची...


तूही खचू नको रे

थोड्याच व्यंगत्वाने

होशिल तू ही यशस्वी

स्वप्नांच्या पुर्णत्वाने

घे काळजी जीवाची....


होतील पुर्ण आशा

सोडून दे निराशा

जगण्याची अभिलाषा

मायेची ती परिभाषा

घे काळजी जीवाची

➖➖➖➖➖➖➖➖

प्रेमकवी सागर✍🏻💐 🥰


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू