पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

लाल बहादूर शास्त्री

लालबहादुर शास्त्री

वाराणसी चे ते लाल
'मेहनत 'होती प्रार्थने समान

श्रेष्ठ इमानदार, उच्च आदर्शांचे पालन
नारा 'जय जवान जय किसान '

भारताचे दुसरे पंतप्रधान
'खंबीरपणा' होता पहाडा समान

11 जानेवारीला मातेने हरपला नेता महान
करतो आम्ही त्यांना विनम्र अभिवादन!

सौ.मीना उल्हास करकरे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू