पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

महात्मा

महात्मा

महात्मा गांधींना शतशः नमन
गांधीजी मूर्तिमंत उदात्त मन

सत्याचे उपासक मोहनदास
स्वातंत्र्याचे शिल्पकार ते खास

सत्याग्रहाचे जनक राष्ट्रपिता
उच्च विचार,आत्मशुध्दी आणि शांतता

साधी राहणी,स्वावलंबन म्हणजे बापू
भारतीय संग्रामाचे ते अध्यात्म बापू

परमेश्वर अंतिम सत्य मानणारे बापू
त्यांची जीवन साधना जगभर लागू

अहिंसेच्या तत्त्वाचा, पालनकर्ता
सहनशक्तीची सीमा, महानकर्ता

अहिंसेच्या प्रेरकाचा मृत्यू ,हिंसेने झाला ,
दुर्दैवी शोकांतिका, महात्मा अमर झाला!

सौ.मीना उल्हास करकरे.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू