पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ते तिघे


        तें तिघेही खूप घनिष्ठ मित्र होतें, तिघांची राहणी, आचार विचार, ध्येय एकच होतें.
तरुण वयात आल्यावर तिघेही एकीच्या प्रेमात पडले, तिच्या साठी जीव ओवाळून टाकण्या साठी तयार होतें.
कोणाचे प्रेम अधिक? ह्याचा काहीं माप दंड नव्हता.
शेवटी तिघांनीही "वेलेंटाईन डे "ला तिच्या वरील अपार प्रेमा मुळे आपले आत्म समर्पण केलें.
आजच्याच दिवशी "वेलेनटाईन डे "ला शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू ह्यांनी भारत मातेवर असलेल्या अपार प्रेमापोटी आपले जीवन तिला समर्पित केलें.
14फरवरी शहीद दिवस व देशावरील प्रगाढ प्रेमाचा
" वेलेनटाईन डे "

डॉ विद्या वेल्हाणकर
अंधेरी, मुंबई 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू