कविता
माघी श्री गणेश
येई श्री गजानन
माघ चतुर्थीस
आनंदे मनभरे
तयार स्वागतास !
अग्नीतत्व सांगतसे
तिलकुंद महती
वरदहस्त लाभता
तुज चरणी मम मती !
सौ.मीना उल्हास करकरे.
माघी श्री गणेश
येई श्री गजानन
माघ चतुर्थीस
आनंदे मनभरे
तयार स्वागतास !
अग्नीतत्व सांगतसे
तिलकुंद महती
वरदहस्त लाभता
तुज चरणी मम मती !
सौ.मीना उल्हास करकरे.