कविता
नारायण
सप्त अश्वांच्या रथावर सूर्यनारायण!
जयंती सूर्यदेवतेची माघ सप्तमीस!
पृथ्वीचा आत्मा तो कल्याणकारी !
कृतज्ञता समर्पित त्यास रथसप्तमीस!
सौ.मीना करकरे
नारायण
सप्त अश्वांच्या रथावर सूर्यनारायण!
जयंती सूर्यदेवतेची माघ सप्तमीस!
पृथ्वीचा आत्मा तो कल्याणकारी !
कृतज्ञता समर्पित त्यास रथसप्तमीस!
सौ.मीना करकरे