पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कविता

साहित्य प्रेम 


प्रेम मातृभाषेचे 

साकारते काव्यातून 

साहित्य रेखाटते 

अमाप लिखाणातून !


प्रेमाचे हे झाड 

फोफावते फुलते

सुख दु:ख लिखाणातून 

प्रतिदिन दिसते !


मिळते दिशा विचारांना 

व्यक्तिमत्त्व साकारता 

विचारांचा अविष्कार 

कागदावर उमटता !


प्रेम हे अखंड 

संस्काराच लेण

दाद देतसे आप्त मित्र 

अविरत देण घेण !


सौ.मीना उल्हास करकरे.


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू