पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सादर प्रणाम

"ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते।

पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥"

हे उपनिषद कथन प्रत्यक्षात अनुभवणाऱ्या...

हे अनुभवत असतानाही निरागस राहणाऱ्या...

आनंदी क्षमापूर्ण मातृत्वाला सादर प्रणाम|


पूर्णाला पूर्णांशाने जाणण्याची क्षमता

पूर्णामधून पूर्णाला साकारण्याची क्षमता

पूर्णाला ममतेने सांभाळण्याची क्षमता

पूर्णांत समाधाने विलोपण्यातली शांतता

अनुभवणाऱ्या स्त्रीत्वाला सादर प्रणाम | 

©सौ.पूनम राजेंद्र. __/\__

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू