डाव
डाव
डाव विंचू वाणी कसा जगाने खेळला
मातीमोल माझा सर्व स्वप्नांना केला
लढण्याचं बळ आजून बाकी होत माझ्यात
मनातल्या भीती ने साहसाचा विरोध केला
होतो निघालो जगाचा वाटेवर नाव लिहायला
माझ्या स्वप्नांना मी गाठायला
स्वप्ने माझे अश्रू वाणी पांझरुन गेले
माझा वेळ त्यांना वेचण्यातच गेला
मनातल्या भीती ने साहसाचा विरोध केला
तरी आयुष्याचे गणित होते मी सोडविले
हाताने भविष्य होते माझे मी घडविले
जरी जगण्याचं उत्तर येत होत मला
प्रश्नातच माझा आत्मविश्वासास डामडोल झाला
मनातल्या भीती ने साहसाचा विरोध केला
स्वप्ने माझे रे जेव्हा होते रे तुटले
डोळे अश्रूंनी माझे ही होते थोडे दाटले
वाहणाऱ्या अश्रूंना कोण्ही नाही सांभाळले
क्षणात आयुष्य माझं ही होत जळले
तेव्हा स्वतः उभा राहणं मी शिकलो
पुन्हा कधी मी नाही रे खचलो
माझा साहसाचा बळावरच मी जगाला जिंकलो
कवी समाधान पारधी गांधलीकर
तुमचा प्रतिक्रिया या whatsapp
नंबर वरती कळवा only whatsapp 7350199072