पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आध्यात्मिक औषध रामरक्षा

आध्यात्मिक औषध "रामरक्षा"

रामरक्षा पठण करता!
इपिनेफ्रीनची निर्मिती होई!!

प्रतिकार शक्ती वाढत जावून!
रोगराई जवळ न येई! !

बुधकौशिक ॠषींनी रचले!
हे वैज्ञानिक समीकरण! !

भगवान शंकराने प्रेरित केले!
बुधकौशिक ॠषींना स्वप्नात! !

आध्यात्मिक जोड मिळता!
रोगावर येई नियंत्रण! !

"प्रभु राम" रक्षा करता!
भिती न उरे काळजात! !

जय सियाराम!

शब्द सौ मीन उल्हास करकरे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू