पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मैत्री एक सुंदर पर्व

????मैत्री एक सुंदर पर्व????

अंतःकरणाचा बेभान, तुफान

आवाज असते मैत्री,

अश्रु पुसणारा इटुकला 

हात असते मैत्री,

अंधारवाटा नष्ट करणारी

 प्रकाशझोत असते मैत्री,

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर

'मदतीचा हात' असते मैत्री,

माणसाच्या उराउरातला

ध्यास असते मैत्री,

प्रत्येक स्वप्नातील कर्तव्याची

आठवण असते मैत्री,

दिशादिशातील स्वातंत्र्याची

आण असते मैत्री,

संकटांना परतवण्याची कणखर

ताकद असते मैत्री...

                           

                 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू