पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

महापूर

मी पाहिलंय ,

शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू ,

कोल्हापूर आणि सांगलीच्या पुरातील

वाहून गेलेले आईचे लेकरू ,

आता मी या परिस्थितीला कसा सावरू ?

पाण्याचे योग्य नियोजन करून 

परिस्थितीला आवरू .


© धनराज संदेश गमरे


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू