पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आई

आई तुझे पांग फेडण्यासाठी , 

तुझ्या मुलाने वर्षश्राद्धाला ,

भिकाऱ्यांची रांग लावली ,

तू जिवंत असताना त्याला ,

तू जड वाटलीस म्हणून ,

त्याने तुला वृद्धाश्रमात टाकली .


© धनराज संदेश गमरे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू