पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

क्रिप्टो गुंतवणूक, जोखमीची गुंतवणूक

बर्‍याच जणांनी प्रश्न केले. 

 क्रिप्टो करेंसी मध्ये इन्व्हेस्ट करायचं का?


 आधी  share  market आणि क्रिप्टो करेंसी मधला फरक समजून घेऊ. 


 शेअर मार्केट हे  सेबीकडून रेगुलर केल्या जात. 

 परत कंपन्या रजिस्टरड  उंडर इंडियन कंपणीज अॅक्ट.  कंपन्यांचा दहा-बारा पन्नास वर्षांचा इतिहास आहे.  रिलायन्स, टाटा, महिंद्रा,  बिर्ला ग्रुप,  गोदरेज बलरमचीनी  आणि अशा अनेक कंपन्यांना 25 ते 30 वर्षे पूर्ण झालेली आहेत काही कंपन्यांना 50 वर्ष पूर्ण झाली आहेत.   Demat अकाउंट मधून घेतले  जाणारे  शेअर्स त्यांची t प्लस टू,  ट्रांजेक्शन डेट आणि दोन दिवस,  यास सेटलमेंट होते. 

 म्हणजे शेअर मार्केटच  फंक्शन kiva शेअर मार्केटची जी परफॉर्मन्स करण्याची पद्धत आहे ती पूर्ण नियमित आहे. 


 क्रिप्टो  मध्ये ब्लॉकचैन  प्रिंसिपल वापरला जातो. 

 त्यातील फुलप्रूफ ब्लॉक चेन  फक्त बिटकॉइन साठी वापरला जातो. 

 बाकी करन्सी मध्ये  तेवढा फुलप्रूफ वापरला जातो का याबद्दल शंका आहे. 


 बरं अमेरिकेत शेअर साठी नॅसडॅक,  भारतात सेबी, 

  सिंगा पूर मधील सिंगापूर स्टॉक एक्सचेंज, 

 जपानमधील निक्की ह्या सगळ्या regulated bodies आहेत.  मार्केटमधली आजही 99.99%  ट्रांजेक्शन लिगल  असतात.


share market मध्ये  खूप सारे ग्राहक  आणि खूप सारे विक्रेते  असून सुद्धा टी प्लस टू सेटलमेंट मुळे ते trace  होतात. म्हणजेच Trasaction footprint 

खूप strong आहे. 



  क्रिप्टो  मार्केटमध्ये असं होत नाही. 

 तो मार्केटमध्ये सुद्धा अगणित बायर  आणि सेलर आहेत.  पण रेगुलेटरी  बॉडी  कोणीही नाही. 

ट्रेडिंग सुविधा पुरवणारी अँप्स आहेत. पण सेबी सारखी रेगुलेटोरी बॉडी नाहि. 


 त्यामुळे इथे अपर सर्किट लोअर सर्किट,  हा प्रकार नाहि. 

जसा  कंपन्यांचा फायनान्शिअल एनालिसिस, टेक्‍निकल ऍनॅलिसिस,   सेक्टर एनालिसिस, सेक्टर 

इंडेक्स मधून आपल्याला काढता येतो. 

 तसा करन्सी वाईज आपल्याला अनालिसिस हा काढायला लिमिटेशन्स आहेत. 

 म्हणजे तिथे ट्रान्सपरन्सी नाही. 

 क्रिप्टो  करन्सी मार्केट हे शेअर मार्केट पेक्षाही खूप जास्त voletile  आहे. 


 अप्पर सर्किट आणि  सर्किट ब्रेकर हा प्रकार नसल्यामुळे,  50 हजार चा बिटकॉइन शून्य  रुपयांवर पण येऊ शकतो.  0 आवरून परत पन्नास ला जाऊ शकतो. 


 कित्येक दिवस इरोन मस्क ने हवा निर्माण केली. 

क्रिप्टो currency वर गेली आता हा बुडबुडा फुटला आणि धडाम करून currency कोसळली. 

आणि अजूनही कोसळेल.  अनेक currency ना 

 इतिहास सुद्धा नाहीये. 

बिटकॉइन सर्वात जुनी करन्सी आहे माझ्या अल्पज्ञाना प्रमाण.  ती अशी दोनदा  उसळलेली आहे परत खाली जाऊन.  काहीना  क्रिप्टो करेंसी हे जरी उद्याचे भविष्य वाटत असेल तरीही एक रेग्युलेटरी बॉडी असणे आवश्यक आहे. 

तूर्तास ह्यात गुंतवणूक खूप जोखमीची आहे. 

सट्टा म्हणून उत्पन्नाच्या 1-2% गुंतवुन जोखीम घेऊ शकतो. खूप सारी गुंतवणूक 

 करोडपती  वरुन रोडपती बनवू शकते. 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू