पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

फुलपाखरू

"फुलपाखरू"


नाजूक,सुंदर फुलपाखरू

इकडून तिकडे उडे थरथरू.


पानाफुलांवर वेलींवरती

फुलपाखरू विहार करती.


वाऱ्यासंगे डुलत येती

मकरंद फुलांचा शोषून घेती.


रंगीबेरंगी चमचम काया

मनात उफाळून येते माया.


नाजूक,सुंदर पंख कोवळे

रंगाचे ते सृजन सोहळे.


फुलपाखरू छानचं दिसते

बघणाऱ्यांच्या मनात बसते.


©® विशाल कन्हेरकर.

    निंभा.जि.अमरावती.

    मो.9172298839.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू