पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पुस्तक

"पुस्तक"


अभ्यासाच्या गावा जाऊ

पुस्तक वाचू हुशार होऊ.


जीवन तत्व जगाला कळवू

कठोर श्रमातून ज्ञान मिळवू.


ज्ञान वाढवे आपुली शान

ज्ञानानेचं मिळे सन्मान


आलेख वर बुद्धीचा चढवू

कर्तृत्वाने इतिहास घडवू.


पुस्तक हाचं अनमोल ठेवा

ज्ञान दानातून करूया सेवा.


©® विशाल कन्हेरकर.

    निंभा.जि.अमरावती.

    मो.9172298839.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू