पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ध्यास निर्वाणिचा

सासरची(हा संसार) सोडुन आस,घेई माहेराचा (देवाघरचा)ध्यास।

नको मायेचा है भास ,नको ह्या देहाची आस।

चरण शरण है दास ,देहि असुदे नामाचा वास।

निघालो आम्ही परदेशाच्या प्रवासास,

प्रवासी आम्ही दूरदेशाचे हो।



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू