पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मी आहे तरी कौण ?

स्वप्नी आहे वैरागयाची खुण,

मनी आहे प्रश्नांची चूण चूण

मी आहे तरी कौण ?

संसारी ? की विरक्त ?

संसारी आहे

तर

का विरक्तिचा ध्यास,

अण

विरक्त आहे म्हणू

तर

का संसारात आसक्त

कौण ?

कौण आहे तरी मी कौण?

संसारी ?

की

विरक्त ?


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू