पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

श्रावण धारा

अश्या बरसल्या श्रावणधारा
तन  मन सारे  भिजले
तहानलेले शेत सारे
पेरणीसाठी सजले

हिरवा शालू  धरा नेसली
पशु पक्षी आनंदी होती 
झाडाना पण पालवी फुुुटती
पोरं आनंदाने नाचती
अश्या बरसल्या .....

गरीब बापडा झाला आनंदी
चिंतित थोडा झोपड़ी गळी
मजूर बोलतो पाऊस सतत
मजुरी कशी मी  करू ?
अश्या बरसल्या श्रावण धारा
@  रामचन्द्र किल्लेदार, गवाल्हेर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू