पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

टापुर- टुपुर

सध्या पावसाची बरीच मेहरबानी होत आहे, भरभरुन येणारा पाऊस त्याच बरोबर अफाट वारा नाही तर विज आणि तिचा भयंकर घाबरून देणारा तो आवाज,पाउस थांबला कि बाल्कनीत साचलेले पाणी ,खिडकी वरुन टप,टप पडणारे पाण्याचे थेम्ब । घरात दोघी नाती, लगेच आपल्या कायदा च्या नावा घेऊन गेलरीत, अगदी पाच दहा मिनिटेच चालणारा हा खेळ ,पण त्यांचा तेवढाच आनंद त्यांना दिवसभर पुरत असतो आजी आमचा विडीयो काढ , आम्ही बाबांना फॉरवर्ड करु ,अणी घरीआल्या वर आई बाबां जवळ परत तीच उजळणी। अशाच एका पावसात मी पावसाचे जुने सिनेमातील हिन्दी गाणे विडीयो सकट पहात होते। राजश्री प्रॉडक्शनचचे

 सनेमाचे गाण होत *सोना करे झिलमिल झिलमिल रुपा करे कैसे खिल खिल अहाआ टिपकी पडे टापूर टुपूर, टापूर टापूर। माझ्या दोघी चिमण्या जवळ आल्या त्यांना " टापूर टापूर "शब्द आवडला असेल बहुतेक ,मी दोघींनी पुर्ण विडीयो दाखवला आण मलाच आश्चर्य वाटले ते 1977चे गाण होते पण त्या गाण्यात त्यांना घरातल्या साचणारे ते थोडेसे पावसाचे पाणी , कडाकली विज ,घरातला झुला , कधीकाळी पाहीलेले धनुषाक्रती चे "रेनबो" सगळ या गाण्यात दिसत होते त्या परत परत हेच गाणं बघुन आनन्दी होत असल्याचे दिसून येत होते मला ही खूप मनापासून हे गाणं आणि तरुणपणी पाहीलेला हा सिनेमा पण आठवला म्हणून परत मोबाईल वर मीसुद्धा पुन्हा पहेली सिनेमा बघीतला ।

तुम्ही पण बघा नक्की आवडेल गाण सोना करे झिलमिल झिलमिल ,रूपा करे खील खील आहहा टिपकी पडे टापुर टूपूर, टापुर टापूर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू