पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्वत:च घ्या स्वत:च्या व्यक्तिमत्वाचा शोध

1) यासाठी तुम्हाला खालील बहुपर्यायी चाचणी द्यावी लागेल.

2) या चाचणीमध्ये एकूण 20 प्रश्न आहेत.

3) प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विचार करून सोडवा.

4) प्रत्येक प्रश्नाचे उत्तर चार बहुपर्यायात म्हणजेच अ,ब,क आणि ड यामध्ये उपलब्ध आहे, त्यापैकी कोणताही एक योग्य पर्याय निवडा व तो आपल्या प्रश्न क्रमांकापुढे लिहा.

5) चाचणी देताना सोबत वही आणि पेन ठेवा.

6) चाचणीच्या नंतर स्वतःचा निकाल स्वत:च प्रामाणिकपणे खालील पध्दतीने तपासा.

7) कोणत्या पर्यायासाठी किती गुण द्यायचे ? अ-5, ब-4, क-3 आणि ड-2 असे गुण द्यायचे.

8) शेवटी पर्यायाप्रमाणे एकूण गुणांची बेरीज करा,तो तुमचा Score असेल.

9)जर तुमचा Score खालील प्रमाणे असेल तर

80-100= तुमचे व्यक्तिमत्त्व व्यवहारिक जगात वागण्यासाठी चांगले.

60-79= तुमच्या व्यक्तिमत्वात कांही त्रुटी आहेत.

50-59= तुमच्या व्यक्तिमत्वात क्षमता विकसित झाल्या नाहीत.

40-49= तुमच्या व्यक्तिमत्वात अपयश का येते? यावर विचार करा.

आता प्रत्यक्षात चाचणी चालू करू या-

1) मी माझ्यावर सोपवलेले काम समजून घेऊन जबाबदारीने वेळेवर पूर्ण करतो.

 अ)नेहमीच ब) बहुतेक वेळा क) कधी- कधी ड) कधीच नाही

2) मी कोणतीही गोष्ट गळ्यापर्यंत येण्यापूर्वीच त्याचे उत्तर शोधून ठेवतो.

 अ)नेहमीच ब)बहुतेक वेळा क)कधी- कधी ड)कधीच नाही

3) मी तपशीलाकडे जाणीवपूर्वक लक्ष देतो.

 अ)नेहमीच ब)बहुतेक वेळा क)कधी- कधी ड)कधीच नाही

4) मी सोपवलेल्या कामाची उजळणी करतो.

  अ)नेहमीच ब)बहुतेक वेळा क)कधी- कधी ड)कधीच नाही

5) मी माझ्या समोर असलेल्या समस्या लक्षात ठेवतो.

  अ)नेहमीच ब)बहुतेक वेळा क)कधी- कधी ड)कधीच नाही

6) कठीण परिस्थितीचे योग्य ते मूल्यमापन  करून मी योग्य निर्णय घेतो.

 अ)नेहमीच ब)बहुतेक वेळा क)कधी- कधी ड)कधीच नाही

7) माझ्या समोर असलेल्या अडचणीचे मी संधीत रूपांतर करतो.

 अ)नेहमीच ब)बहुतेक वेळा क)कधी- कधी ड)कधीच नाही

8)एखाद्या गोष्टीवर विचार करताना, चांगल्या आणि वाईट या दोन्ही बाबींचा मी विचार करतो.

 अ)नेहमीच ब)बहुतेक वेळा क)कधी- कधी ड)कधीच नाही

9) एखाद्या विषयाची नवीन माहिती मी त्वरित ग्रहण करतो.

 अ)नेहमीच ब)बहुतेक वेळा क)कधी- कधी ड)कधीच नाही

10) माझ्या डोक्यात नवनवीन विचार अतिशय वेगाने येतात.

 अ)नेहमीच ब)बहुतेक वेळा क)कधी- कधी ड)कधीच नाही

11) मी माहितीचे चांगले विश्लेषण करतो.

 अ)नेहमीच ब)बहुतेक वेळा क)कधी- कधी ड)कधीच नाही

12) माझ्याजवळ असलेल्या माहितीचा मी चांगल्या प्रकारे सारांश काढतो.

 अ)नेहमीच ब)बहुतेक वेळा क)कधी- कधी ड)कधीच नाही

13) कठीण परिस्थितीतही मी सकारात्मक विचार करतो.

 अ)नेहमीच ब)बहुतेक वेळा क)कधी- कधी ड)कधीच नाही

14) आव्हानात्मक परिस्थितीमध्ये मला काम करायला आवडते.

 अ)नेहमीच ब)बहुतेक वेळा क)कधी- कधी ड)कधीच नाही

15) ट्राफिक जाम (Traffic Jam) मध्ये मला संताप येत नाही.

 अ)नेहमीच ब)बहुतेक वेळा क)कधी- कधी ड)कधीच नाही

16)मी जेवढे काम करतो त्यावर माझे पूर्णतः नियंत्रण असते, त्यामध्ये अचानक उद्भवलेल्या समस्यांनी डगमगून जात नाही.

 अ)नेहमीच ब)बहुतेक वेळा क)कधी- कधी ड)कधीच नाही

17) एखादी योजना उत्तम प्रकारे सादर करण्यात मी यशस्वी होतो.

 अ)नेहमीच ब)बहुतेक वेळा क)कधी- कधी ड)कधीच नाही

18) मी माझ्या कामांमध्ये इतरांचे सहकार्य मिळवतो.

 अ)नेहमीच ब)बहुतेक वेळा क)कधी- कधी ड)कधीच नाही

19) मी योग्य लक्ष निर्धारित करू शकतो.

 अ)नेहमीच ब)बहुतेक वेळा क)कधी- कधी ड)कधीच नाही

20) मी सारासार विचार करून जोखीम घेतो.

 अ)नेहमीच ब)बहुतेक वेळा क)कधी- कधी ड)कधीच नाही

All the best for your score!👍

 ©®- विश्वेश्वर कबाडे, अणदूर,     ता.तुळजापूर

भ्रमणध्वनी-9326807480

पुनरावलोकन

तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू