रचना के विवरण हेतु पुनः पीछे जाएँ रिपोर्ट टिप्पणी/समीक्षा

लिमिटलेस (अमर्याद)

पुस्तक आढावा

पुस्तकाचे नाव- लिमिटलेस (अमर्याद)

मूळ इंग्रजी लेखक- जिम क्विक

अनुवादक- डॉ. शुचिता नांदापूरकर- फडके

प्रकाशक- गोयल प्रकाशन, पुणे

ISBN- 9788195098002

भ्रमणध्वनी- 92 84 79 35 79

किंमत- 399 रुपये फक्त 

                  आपल्या 'वाचनवेडा' या फेसबूक ग्रुपचे अॅडमिन विनम्र भाबल सर दिवाळीत एक दिवस या पुस्तकावर अनुवादक डॉ. शुचिता फडके यांच्यासोबत फेसबुक लाईव्ह केला होता, त्यावेळेस मी उपस्थित होतो. त्याचक्षणी ठरवलं की, हे पुस्तक नक्कीच वाचायचं. मी बरीचशी  Non-fiction(अकल्पनीय) गटातील पुस्तके नेहमी वाचतंच असतो, ती मला माझ्या व्यक्तिमत्व विकासासाठी (Personality Development) उपयोगी पडतात.

                 पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणेच हे पुस्तक तुम्हाला 'लिमिटलेस' (अमर्याद) करण्यासाठी उपयोगी पडेल. आपला मेंदू शेवटपर्यंत कसा Active ठेवायचा? कुठलीही गोष्ट आधिक चटकन कशी शिकायची? आपलं जीवन असाधारण कसं करायचं? यावर लेखकाने काही ट्रिक्स दिलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला तुमच्या मेंदूला 'लिमिटलेस' करतीलच.

                   या जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट म्हणजे आपला मेंदू. तो कसा वापरायचा? हे लेखकाने दाखवून दिले आहे. या पुस्तकातून ते आपल्यासमोर अनेक सरावतंत्र आणतात. त्या साऱ्यांना वैज्ञानि%E

टिप्पणी/समीक्षा


आपकी रेटिंग

blank-star-rating

लेफ़्ट मेन्यु