पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वाचन

प्रत्येकाने रोज सकाळी

वाचन करावे पुस्तकांचे ,

चांगल्या पुस्तकांमुळे

ज्ञान वाढेल सर्वांचे .


ज्ञान प्राप्त करण्यासाठी

उत्तम पर्याय हे वाचन , 

वाचन करणाऱ्याचे 

वाढेल शाब्दिक धन .


वाचन केल्यामुळे अडचणी 

सोडवण्याचा मार्ग सापडेल ,

नव्या पिढीला ही संकल्पना

खूपच जास्त आवडेल .


© धनराज संदेश गमरे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू