पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सैनिक

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

इंडियन इंडियन नेव्ही असताना 1971 च्या युद्धात प्रत्यक्ष भाग घेतलेले माझे यजमान श्री विनोद अलोणे यांचे मनोगत....
(ज्योती अलोणे)

**** भारतीयसैनिक***

ईंडीया,भारत ,हिंदुस्तान !

एक बलशाली राष्ट्र महान                

सारे जग ज्याचे करते गुणगान…           

असा हा माझा भारत देश महान!

 

बनुनी एक नागरिक सुजाण, 

तुम्ही आणि आम्ही मिळून बनवू

त्यास अधिक बलवान

जग सारे ज्याचे करते गुणगान

असा हा माझा भारत देश महान….

 

राहो अखंडित स्वातंत्र तयाचे, 

जगी राज्य करण्याचे                          

मिळो त्यास वरदान 

जग सारे ज्याचे करते गुणगान               

असा हा माझा भारत देश महान……

 

जन्मलो या भूमीत ,

लढलोही या भुमीसाठी,

याच भूमीत जाईल माझे प्राण

जग सारे ज्याचे करते गुणगान

असा हा माझा भारत देश महान...

 

मायभुमीची करूनी सेवा

धन्य जाहलो या जन्मी मी,

फिरोनी घेईन जन्म या भुमी    

लढेल, तळहाती घेऊनी प्राण….

जग सारे ज्याचे करते गुणगाण

असा हा माझा भारत देश महान…. 

असा हा भारत देश महान…!!

 

जयहिंद!!!!

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू