पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आमुचे घरकुल


आमुचे घर आहे मोठ्ठे खूप,
मोट्ठी हिरवळबाग पण खूप,
आम्हाला खेळणीं भर खूप,
वेगवेगळी आकारप्रकार खूप

पियानो, गिटार बेटरीची भर
सुंदर खेळणीं चालती सरभर
पुस्तके ही,डिजीटल कम्पुटर
बेटरी ने ऐकतो ची दिवसभर

बाबांचे मोठ्ठाले ऑफिस रूम
मम्मा ची मोठ्ठी सुंदर बेडरूम
माझी,ताईची  सुरेख बेडरूम
आजीआजोबा ची सुबक रुम

सुंदर! मम्माचे  स्वयंपाक घर
मम्म्ंची चंगळयम्मी खरो खर
फ्रूट्स,जेमजेली,केक पित्झा
सारे,कार्टून मोठ्या टीव्ही वर

तरीही आम्हाला अजुन हवंय
ह्यांचघरांत'आमुचं एक घरटं '
खेळखेळणी पुस्तकी खोपटं

स्वतःचे स्वयंपाकघर, झोपटं

आकाश च्या कुशीत चाँदोबा

च्या मांडीत ताऱ्यांच्या संगती

हवाय विसावा मम्माच्या अंगणी



 च च्यासुलोचना बेलापुरकर देवास 

         *अपराजिता *

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू