पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

नवोन्मेषी

हिरवाईतूनच समरसून खुलते

रसरशीत चैतन्य येथे

नव कलिका नव पल्लवांतून

सतत नवोन्मेषीच ते

समरसून जाता चैतन्याशी

चैतन्याची प्राप्ती घडते

समरसून जाता हिरवाईशी

नवोन्मेषी रंगणे घडते

 

(शब्द©️सौ.पूनम राजेन्द्र.)

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू