पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रेम

                            ❤  प्रेम ❤

        



नंकळत भाळलो  तिच्या गोड आवाजाला❤


तीही भाळली माझ्या स्वभावाला❤❤


 जणू भिडले मन एकमेकांच्या काळजाला❤


❤ओढ भावना की आवड म्हणावे या प्रेमाला ❤❤





प्रेमदिवस साजरा करतं जग 


   व्हॅलेंनटाईन डे ला  ❤


निसंकोच आय लव यू म्हणा


 आपल्या प्रेमळ प्रियकराला   ❤❤❤





वृषाली तूझ्या माझ्या प्रेमाला,❤


चंद्र सूर्य तारे आहेत साक्षीला❤❤


नको घाबरूस तु दुनियेला ❤❤❤


आनंदात ठेवू आपण एक दुसऱ्याला ❤❤❤❤




समाप्त



कवी : लव क्षीरसागर

9867700094

विक्रोळी मुंबई 


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू