पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तू अन मी

तू आणि मी चल

देऊळात जाऊ

देवाला अपुले

गाऱ्हाणे सांगू


तू आणि मी चल

आइस्क्रीम खाऊ

गार गार चवीने

दोघेही शिंकू


तू आणि मी चल

नदी किनारी जाऊ

झुळझुळ वाऱ्यासंगे

गोड गाणी गाऊ


तू आणि मी चल

मॉल मध्ये जाऊ

भरलेला खिसा तुझा

खाली करून येऊ 



सौ संगिता ताथोड

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू