पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

लता दिदी

साधी होती त्यांची राहणी
उच्च होती त्यांची विचारसरणी
ज्यांनी प्रत्येक शब्दाला केलं जीवंत
आजच काळाने केला त्यांचा अंत
प्रत्येक शब्दात ओतला त्यांनी प्राण
चालू केलं गायन होत्या जेंव्हा लहान
जगातल्या 40 भाषेत केलं त्यांनी गायन
भरून आलेेेे आज अश्रूने नयन
ज्यांनी केलं आपल्या आवाजाने आपल्याला मंत्रमुग्ध
केलं त्यांना काळानेेे 08:12 मि.ला आज स्तब्ध
कसं करणार जगात आम्ही भारतीय आता गर्व 
संपला एक संगीतातील महान पर्व
होता तुम्हांकडे दैवी स्वर
जो राहील युगानयुगेे अमर
'न भूतो न भविष्यती' अशी होती तुमची कीर्ती 
जी देईल आम्हा आजन्म स्फूर्ती
'गानकोकिळा' तुमचं संबोधन
करतो संगीतातील कार्याला तुम्हा त्रिवार नमन
©®-विश्वेश्वर कबाडे उर्फ शुभसंतती,
अणदूर,ता.तुळजापूर
भ्रमणध्वनी -9326807480

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू