पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सावली

सावली...

हवी असेल क्षणभर उभं राहण्यासाठी सावली तर तुला एकतरी झाड लावावच लागेल


वाऱ्याची झुळूक अन थंडगार सावली मिळवायची असेल तर 

एकतरी झाड लाववच लागेल


जर तुला गोड फळे अन फळांचा मऊ गर खायचा असेल तर 

तुला एकतरी झाड लावावच लागेल


जर तुला निसर्ग अन ऑक्षीजन मिळवायचं असेल तर

तुला एकतरी झाड लावावच लागेल


जर प्रदूषण मुक्त भारत करून सुजलाम सुफलाम देश हवा असेल तर

तुला एकतरी झाड लावावच लागेल


स्वच्छ अन मुक्त वातावरणात विहार करायचा असेल तर

तुला एकतरी झाड लावावच लागेल


पांडुरंग कोकुलवार

नांदेड

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू