पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अधरी अमृत नयनी पाणी

ळी रुपाने समाज एकत्र येऊ लागला तेंव्हाही सर्व निर्णय स्रीच घेत होती . आपला डेरा कुठे टाकायचा ? कोणती वस्ती आपल्याला योग्य होईल याचे सर्व निर्णय स्त्रीच घेत होती व तीला कुटूंबात व समाजात आदराचे स्थान होते .

कालांतराने ही समाजव्यवस्था पुरुष प्रधान होत गेली .    पुरुष घराबाहेर पडून कुटुंबाच्या उदरनिर्वाहा पुरते कमवायला लागला आणि स्रीयांना चूल आणि मूल यांची जबाबदारी देवून उंबर्याच्या आतच बंदिस्त करुन ठेवण्यात आले .

तिच्यावर अनेक बंधने घालण्यात आली .  तरी ती ते निमूटपणे  सहन करीत आली . पुरुषांनी तिच्याकडे एक उपभोग्य वस्तू म्हणून सतत पाहिले .        रामायण महाभारत कालापासून तीची विटंबना होत आली आहे .  

                   यत्र नार्यस्तू पुज्यंते , रम॔ते तत्र देवता: |

                   यत्रेतास्तू न पुज्यंते सर्वास्तआफला: क्रिया :||


जिथे नारीचा सन्मान केला जातो , तिला सुखात आनंदात ठेवले जाते त्या घरात प्रत्यक्ष परमेश्वराचा वास असतो . ते घर सतत आनंदी राहाते . या उलट   जिथे स्त्रियांवर अन्याय , अत्याचार होतात  ते घर तो समाज कधीही सुखी होणार नाही . 

आज आपण  समाजात जे चित्र पाहातो आहोत  खूप निराशाजनक आहे . दररोज , बलात्कार , अत्याचाराच्या बातम्या ऐकू येत आहेत ,  रोज घटस्फोट होत आहेत .    आपल्या कुटुंबाला  हातभार लावण्यासाठी , ती घराबाहेर पडते तेंव्हा वखवखलेल्या कामूक नजरा तीच्या शरीराचे लचके तोडीत असतात . गर्दीत लागलेला

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू