गुढी
उभारू यशाची गुढी
पराभवाची, अपयशाची
नसावी
मनात
तुमच्या कधीही
खंत अथवा अढी
पडलो घडी घडी
अडखळलो कितीदा
उठलो
पुन्हा
नव्या जोमाने
उभारीली यशाची गुढी
अरविंद कुलकर्णी
उभारू यशाची गुढी
पराभवाची, अपयशाची
नसावी
मनात
तुमच्या कधीही
खंत अथवा अढी
पडलो घडी घडी
अडखळलो कितीदा
उठलो
पुन्हा
नव्या जोमाने
उभारीली यशाची गुढी
अरविंद कुलकर्णी